त्वरित निर्णयाचे महत्व.
निर्णय घेता न येणे यासारखा दुसरा दोष नाही. निर्णय न घेण्यापेक्षा चुकीचा निर्णय घेणे हे अधिक बरे. एकवेळ चुकीचा निर्णय घेणार्या माणसानी जीवनात यश मिळवले आहे. परंतु जो निर्णयच् घेऊ शकत नाही, ज्यांचे मन नेहमी "हे" की "ते" या गोंधाळात गुरफटलेले असते, असा मनुष्य मात्र कधीच यशस्वी झाल्याचे ऐकलेले नाही आणि ज्याला कृती करता येत नाही त्याला कोणत्याच क्षेत्रात यश मिळवता येत नाही.:- Unknown Author
No comments:
Post a Comment