Sunday, April 26, 2009

माझ्या चारोळ्या लोकांना

माझ्या चारोळ्या लोकांना
नेहमीच अर्धवट वाटायच्या
खर तर त्यांचा शेवट
मला कधीच नाही जमायचा
:- अजय कोरपे

3 comments:

PRACHI...... said...

अर्धवट चारोयळायना
वाव मिळतो
नवीन विचारांचा ...
कुणाला माहीत
नवीन चारोळ्या
शेवट करतील
जुन्या विचारांचा....

Ajax said...

prachi ekdam zakkas..bavalis haan kavitaaa :)

shraddha said...

charoli ardhavat asavi mhanaje vachanara pudhacha arth svatha lavato aani mhanto "kiti mansparshi caroli aahe"