Friday, April 24, 2009

ती संध्याकाळ

ती संध्याकाळ खूपच छान होती
जेव्हा तू माझ्या घट्ट मिठीत होतीस
आपण दोघे मिठीत असे कायमचे अडकावे
तुला मला पाहून मग काजव्यानीही खूप जळावे

:- अजय कोरपे

1 comment:

PRACHI...... said...

"मग काजव्यानीही खूप जळावे"हा विचार फार आवडला
"काजव्यांचा" उल्लेख या संदर्भात पहिल्यांदाच ऐकला:-)